UBT and MNS BMC Election 2026


 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

*शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे*

कामाठीपुरा शाखा क्रं २१३

एकत्र लढणार *मराठी* माणूस जिंकणार.                            *मुंबईचा महापौर आपलाच होणार..!!*

📿*बाळासाहेबांची इच्छापूर्ती मेळावा...*

   *शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) व महाराष्ट्र नवनिर्माण सेना नुकताच आदरणीय श्री उद्धव साहेब ठाकरे व आदरणीय श्री राज साहेब ठाकरे यांनी अभूतपूर्व युतीची अधिकृत घोषणा केली.*

  त्या अनुषंगाने येणाऱ्या बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणूक करिता शाखेतील सर्व महिला/पुरुष उपशाखाप्रमुख ,गटप्रमुख , शिवसैनिक , आजी माजी पदाधिकारी ,युवासेना पदाधिकारी, संलग्न संघटना, तथा शिवसैनिक व महाराष्ट्र सैनिक तसेच ठाकरे प्रेमी या सर्वांना निमंत्रण देत आहोत की येणाऱ्या *शनिवार दिनांक २७ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ठीक ७:०० वाजता भावना बाग हॉल, कामाठीपुरा येथे भव्य मेळावा आयोजित केला आहे.* सदर मेळाव्यास आपणा सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून येणाऱ्या महानगरपालिकेला ठाकरेंचा उमेदवार जिंकून आणण्याचे दृष्टिकोनातून आपणास पुढील नियोजन कशाप्रकारे करायचे आहे याबाबत मार्गदर्शन केले जाईल.

  -:प्रमुख मार्गदर्शक:-

   *श्री.अरविंद सावंत साहेब* - खासदार (शिवसेना नेते )

   *श्री. बाळा नांदगावकर साहेब* - मा.आमदार (मनसे नेते)

मा. रविंद्र मिर्लेकर (शिवसेना उपनेते)

मा. संदीप देशपांडे (मनसे मुंबई शहर अध्यक्ष)

मा.राजकुमार बाफणा (शिवसेना उपनेते)

मा.अरूण दुधवडकर (शिवसेना उपनेते)

मा. यशवंत किल्लेदार (मनसे उपशहर अध्यक्ष)

मा.अशोक धात्रक (शिवसेना उपनेते)

मा. संजय नाईक (मनसे सरचिटणीस)

मा. ऍड. राजेंद्र शिरोडकर  (मनसे सरचिटणीस)

मा. सुप्रिया दळवी (मनसे सरचिटणीस)

मा. अरविंद गावडे (मनसे उपाध्यक्ष)

मा. नंदू चिले (मनसे उपाध्यक्ष)

मा. श्रीधर जगताप (मनसे उपाध्यक्ष)

मा. धनराज नाईक (मनसे निरीक्षक)

निमंत्रक:- 

    *संतोष शिंदे* 

    विभाग प्रमुख

*कृष्णा रामजी कांबळे*

         शाखाप्रमुख 

*सौ श्रध्दा सुर्वे*

महिला शाखा संघटिका 

शिवसेना 

(उध्दव बाळासाहेब ठाकरे),

महाराष्ट्र नवनिर्माण सेना

मुंबादेवी विधानसभा

Comments

Popular posts from this blog

Madhu Palace Guest House Kamatipura 12th Lane

Madhu Palace Guest House Kamati pura 12 Lane

NEET NTA