DGP Maharashtra


 प्रामाणिक, कडक शिस्तीचे आणि कर्तव्यनिष्ठ अधिकारी अशी ख्याती असलेले वरिष्ठ IPS अधिकारी सदानंद दाते जी  यांनी आज राज्याच्या पोलीस महासंचालक पदाचा कार्यभार स्वीकारला. त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि त्यांना यशस्वी कार्यकाळासाठी अनेकानेक सदिच्छा!

महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी, नागरिकांच्या सुरक्षेसाठी आणि समाजातील प्रत्येक घटकाच्या संरक्षणासाठी अहोरात्र कर्तव्य बजावणाऱ्या राज्याच्या पोलीस दलाला त्यांच्या कार्यकाळात नवा आयाम मिळेल, असा विश्वास आहे.

Comments

Popular posts from this blog

Madhu Palace Guest House Kamatipura 12th Lane

Madhu Palace Guest House Kamati pura 12 Lane

NEET NTA