Kamatipura Redovlapment


 Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे धन्यवाद साहेब 

शिवसेना मुख्य नेते व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आशीर्वादाने कामाठीपुरा पुनर्विकासाचे आज  WorkOrder  निघाले 

विधानसभेमध्ये कामाठीपुराच्या पुनर्विकास बद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित करून मुंबादेवी विधानसभेचे आमदार अमीन पटेल यांनी सरकारवर निशाणा साधला, त्यावर शिवसेनेच्या उपनेत्या आशा मामीडि  यांनी फेसबुक पोस्ट करून कडाडून विरोध करत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेब हे तळागाळातले नेते असून त्यांना गोरगरीब जनतेची पूर्ण जाण आहे, मागील काही वर्षांमध्ये कामाठीपुराच्या पुनर्विकास संबंधित अनेक तक्रारी स्थानिकांच्या त्यांच्याकडे प्राप्त झाल्या आहेत.

 सोमवार ३० मार्च २६ रोजी रहिवाशी, समिति मधील पदअधिकारी यांना घेऊन उपमुख्यमंत्री यांची तातडीची भेट घेतली यावेळेस उपमुख्यमंत्री कार्यालयाचे अपर मुख्य सचिव असीम गुप्ता जी,  तसेच माननीय आमदार श्री. नीलेश राणे साहेब उपस्थित होते. सविस्तर चर्चा करून काही त्रुटी लेखी समोर आणल्या त्यात दुकानदारांचे भाडे, दुकानदारांना मिळणारे क्षेत्रफळ, 1:1 पार्किंग, कामाठीपुरातील घरमालकांचे उदरनिर्वाह त्यांच्याच इमारती वरती असल्याची जाण करून दिली आणि त्यांना सुद्धा रहिवाशांप्रमाणे भाडे मिळावे अशी मागणी केली, तसेच सीमारेषा निश्चित केली असताना आराखड्यातून वगळण्यात आलेली म्युन्सिपल एबी ब्लॉक व वर्सोवा स्ट्रीट समाविष्ट करण्यासाठी, असे अनेक विषय मांडले, त्या अनुषंगाने 2/4/26 रोजी म्हाडा मुख्यालय येथे गृहनिर्माण विभाग व नगर विकास विभाग उच्चस्तरीय बैठक पार पडली,

कामाठीपुरातील रहिवाशांना लवकरात लवकर हक्काचे घर मिळण्यासाठी वर्क ऑर्डर काढणे गरजेचे आहे, वरील सर्व विषयाची नोंद ठोसपणे घेण्यात आली, वरील सर्व विषयाबाबत चर्चा करून पुढील निर्णय जाहीर करू तत्पूर्वी वर्क ऑर्डर काढणे गरजेचे आहे, असे ठरविण्यात आले. त्याप्रमाणे आज 6 एप्रिल 2026 रोजी कामाठीपुरा पुनर्विकासाचा work order महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्य नेते  माननीय श्री.एकनाथजी शिंदे साहेब यांच्याकडून काढण्यात आले....

कामाठीपुरातील रहिवाशांना जास्तीत जास्त फायदा कसा होईल यासाठी सदैव प्रयत्नशील राहील.

#EknathShinde #Shivsena #AshaTai #kamathipuraredevelopment #kamathipura 

Shivsena - शिवसेना Dr Shrikant Eknath Shinde Nilesh Narayan Rane Dr. Neelam Gorhe Milind Deora Asha Vichare Mamidi @highlight

Comments

Popular posts from this blog

Madhu Palace Guest House Kamati pura 12 Lane

NEET NTA

Kamlakar Shenoy BMC news