Rustomjee Crown

 


मुंबईतील गोखले रोड, प्रभादेवी येथील Rustomjee Crown हाय-राइज इमारतीतील 9 फ्लॅट्सवर BMC ने अनधिकृत बांधकाम व मंजूर आराखडा/FSI नियमांच्या उल्लंघनाप्रकरणी तोडक कारवाई केली.

Wings A आणि B मधील फ्लॅट्सना यापूर्वी 138 नोटिसा बजावण्यात आल्या होत्या.

 कॉमन लॉबी बंद करून फ्लॅटमध्ये समाविष्ट करणे, किचन डक्टमध्ये अनधिकृत बदल, व्हेंटिलेशन शाफ्टचा स्टोअररूमसाठी वापर अशा बदलांवर कारवाई करण्यात आली.

 Rustomjee Crown, प्रभादेवी

कारवाई: BMC – G/South Ward

@mybmcWardGS @mybmc

Comments

Popular posts from this blog

Madhu Palace Guest House Kamatipura 12th Lane

Madhu Palace Guest House Kamati pura 12 Lane

Kamlakar Shenoy BMC news